Posts

*श्री स्वामी समर्थ* *नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???*

Image
*नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात???* *श्री स्वामी समर्थ* निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. *श्री स्वामी समर्थ* सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात. *श्री स्वामी समर्थ* काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. *श्री स्वामी समर्थ* शांत झोप लागते.वेळेवर जागही येते. *श्री स्वामी समर्थ* पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. *श्री स्वामी समर्थ* स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक ...

श्री स्वामी समर्थ या शब्दाचा चमत्कार. तासाभरात एक चमत्कार झाला. कुणी तरी येऊन दरवाजा उघडला.

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup भक्त हो एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता, सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ती तो बिघाड दुरुस्त करायला गेला. कोणीतरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षारक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले तुम्हाला कसे कळले की मी मध्ये अडकलो आहे. सुरक्षा रक्षक म्हणाले की, या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात. त्यात तुम्ही एकटे असे आहात की जे मला रोज येताना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जाताना स्वामी ओम बोलतात. आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाही. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो. त्या व्यक...

श्री स्वामी समर्थ, / Shri swami samarth seva math / kendra

Image
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट जन्म:  ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले  प्रकट दिन:  चैत्र शु. २ आई/वडील : ज्ञात नाही वेष:  दिगंबर (अवधूत) कार्यकाळ:  १८५६ ते १८७८ संप्रदाय : दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार गुरु:  ज्ञात नाही समाधी:  चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे  चरित्रग्रंथ:  श्री स्वामी लिलामृत,  श्री गुरुलिलामृत शिष्य:  बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज खालील संतांवर विशेष प्रभाव:  श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा  महाराज फलटण, शंकर महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप...