Posts

Malshej Ghat Hill Station Resort | 7977153733 | Shivneri Junnar, Harichandragad, Naneghat, Jivdhan Farm House, Hotel Tent City.

Image
Malshej Ghat Hill Station Resort | 7977153733 | Shivneri Junnar, Harichandragad, Naneghat, Jivdhan Farm House, Hotel Tent City. kokaneinternational-tourism.blogspot.com Contact- (91)-7977153733 Email-xoneyoza@gmail.com Maharashtra India.  Couples, friends & Social Group. Malshej Farm house. Wild Animal park, Beautiful Mountain, Great Culture,  Historical place. Malshej International Tour Farm. Near Shivneri fort, Malshejghat, Harichandragad, Lenyadri,Ozar, Naneghat, Jivdhan fort, Bhimashankar. Enjoy Weekend Life with Friends and Family. Email-onemumbai@gmail.com  Whattup- (91) -7977153733 Tourist Car, Tourist villa,Bungalow available for stay. Email-onemumbai@gmail.com Whattup- (91) - 7977153733   Farmhouse is available near Mumbai and Pune for Film Shooting, Serial Shooting, Birthday Party, Event, Family Party, Friends Party  Place. onemumbai@aol.com  Call-7977153733  Malshej International Tour Farm.| 7977153733 | Near Shivneri fort, Malshejghat, ...

दारिद्र्य श्री स्वामी समर्थ गुरुकृपेने गेले !

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup श्रीगुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिणकाशी असे म्हणतात. श्रीगुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण रहात होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने रहात असे. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल, त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळया हाती परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथीसेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते. एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरुंना आसन दिले. त्यांची पूजा केल...

संतांची सर्वज्ञता . स्वामी समर्थ

Image
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात. या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचीती अनेक वेळा आलेली असते; परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो. अशा वेळी संत प्रतिदिन घडणाऱ्या घटनांमधून त्यांना याची जाणीव करून देतात आणि ईश्वराप्रती त्यांची श्रद्धा वाढवतात. दत्तअवतारी अक्कलकोटचे स्वामी श्रीसमर्थ यांनी एका मुलाला संत हे ईश्वराप्रमाणे सर्वज्ञ असतात, याची जाणीव कशी करून दिली, ते आपण पाहूया. स्वामी समर्थ आपले भक्त श्री. चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे रहावयास गेले. एके दिवशी चोळप्पांचे घरी त्यांची मेहुणी आली होती. रात्री झोपतांना तिने आपली नथ अंथरुणावर ठेवून झोपली. चोळप्पांच्या पुतण्याने ते पाहिले. प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे. त्या दिवशी जाते...

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.

Image
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup अक्कलकोटचे परब्रह्मश्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इ.स. १८५६ मधे प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचे कार्य केले. ”जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्यभावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,” असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले. स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दि...

लोभाऐवजी धर्माने वागा ! श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश.

Image
श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup १. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनि द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन, त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले. २. अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नानाविना पुजार्‍याचे उत्पन्न बुडणे स्वामी गे...

स्वामींचा दादर मध्ये चमत्कार पाहून तुम्ही पण म्हणाल श्री स्वामी समर्थ

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup मुंब’ईत राहणा’ऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही, असे होणारच नाही. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी का’मासाठी येणाऱ्या व्यक्ती प्रभादेवीच्या सिद्धि’विनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. या प्रसिद्ध अशा सिद्धि’विनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. मुंब’ईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा नेमका कोणता योग जुळून आला? नेमकी घटना आणि स्वामी समर्थांची लीला कोणती? जाणून घ्या… अक्कलकोट स्वा’मी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखादे ले’करू...

श्री स्वामी समर्थ उपदेश - चमत्कार

Image
  श्री स्वामी समर्थ सेवा मठ / केंद्र  Shri swami samarth seva math / kendra  Tal-Murmad Dist -Thane. मोफत आयुर्वेदिक औषध उपलब्ध -  नशा मुक्ती औषध, सांधेदुखी, किडनी स्टोन, ब्लड प्रेसर, त्वचेची समस्या, हृदय समस्या, मानसिक समस्या, कॅन्सर, Call-7977153733 Whattup एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता.  एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थाकडे येऊन म्हणाले, ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मै आया हूं!’ त्यावर श्री स्वामी उत्तरले, ‘चमत्कार गारूडी के खेल मे नहीं देखें?’ चमत्कार हा श्री स्वामींच्या लीलांचा एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने एक भाग होता. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. परंतु केवळ चमत्कारांच्या वर्णनाने श्री स्वामी समर्थाच्या जीवनचरित्रास न्याय मिळू शकत नाही. चमत्कार सांगू नयेत असे नाही, मुळात चमत्कार नसतात. कार्यकारण भावावाचून य...